Daksh Police Times
धुळे: दक्ष पोलिस टाइम्स विजय भाऊ टाटिया यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ मध्ये माजी संरक्षण राज्य मंत्री डॉक्टर सुभाष भामरे खासदार
Monday, 15 Jan 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

 

धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, धुळे सर्वोत्कृष्ट पत्रकारांसह विविध क्षेत्रांतील रत्नांचा सन्मान आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

रविवार, दि. १४ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता

~* कार्यक्रमाचे अध्यक्ष ~

मा. खासदार बाबासो. डॉ. सुभाषजी भामरे (माजी केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री, भारत सरकार)

~~* पुरस्कार शुभहस्ते प्रदान

मा. श्री. दादाजी भुसे सो. (सार्वजनिक बांधकाममंत्री, महाराष्ट्र राज्य)

मा. श्री. भाईसो. अमरिशजी पटेल (आमदार/माजी मंत्री)

मा. श्री. बाबासो. कुणालजी पाटील (आमदार, धुळे ग्रामीण)

मा. श्री. भाऊसो. आ. जयकुमारजी रावल (माजी मंत्री)

~* प्रमुख अतिथी ~

मा.श्री. भैय्यासोो. चंद्रकांतजी रघुवंशी (माजी आमदार)

मा. श्री. श्रीकांतजी धिवरे (पोलिस अधीक्षक, धुळे)

मा. ताईसो. मंजुळा गावित (आमदार, साक्री)

मा. श्री. काशिरामजी पावरा (आमदार, शिरपूर)

मा. श्री. फारूखजी शाह (आमदार, धुळे शहर) मा. श्री. अविष्कारजी भुसे (युवानेते)

मा. श्री. बाबासो. राजवर्धनजी कदमबांडे (अध्यक्ष: डीडीसी बँक, धुळे/ मा. आमदार)

~* पुरस्कारार्थी

मा. श्री. हेमराजजी बागूल

संचालक (प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई मा. श्री. नरेंद्र (बंडूनाना) कुलकर्णी (ओएसडी, ना. अब्दुलजी सत्तार सो. (खान्देशरत्न) मा. श्री. विवेकजी भावसार (ज्येष्ठ पत्रकार /संस्थापक, 'द न्यूज २१') मा. श्री. राजेंद्रजी इंगळे (सामाजिक कार्यकर्ते, धुळे (समाजरत्न)

मा. श्री. अनिलजी चव्हाण (संस्थापक संचालक, झेप मराठी न्यूज) मा. श्री. चेतनजी मंडोरे (युवा उद्योजक, धुळे (उद्योगरत्न)

* विशेष सन्मानार्थी *

मा. श्री. अनुपभैय्या अग्रवाल मा. श्री. अॅड. मधुकरजी भिसे

मा. श्री. डॉ. सुशीलजी महाजन

मा. श्री. इर्शादभाई जहागीरदार मा. श्री. विजयजी टाटीया

मा. श्री. संदीपतात्या महाले

मा. श्री. हिलाल अण्णा माळी

~* पदग्रहणार्थी पदाधिकारी

मनोज गर्दै (अध्यक्ष)

अरुण धोबी (ग्रामीण उपाध्यक्ष)

अतुल पाटील (शहर उपाध्यक्ष) तुषार बाफना (कोशाध्यक्ष) प्रकाश शिरसाट (प्रांतिक प्रतिनिधी). सचिन बागूल (सचिव)

* सदस्य मंडळ *

रवींद्र नगराळे, मोहन मोरे, पुरुषोत्तम पाटील, मनोहर सोलंकी, राजेंद्र भावसार, राकेश गाळणकर, संतोष ताडे, रेखचंद जैन, दीपक शिंदे, आकाश सोनवणे, जमिल शाह,

* स्वीकृत सदस्य *

अशोक तोटे, पंकज पाटील, वाल्मीक पाटील, आवेश खान , प्रदीप राजपूत, अजिंक्य देवरे

आपले विनित

श्री. भालचंद्र पुंजू ठाकूर, श्री. देवीदास निंबा माळी, श्री. रवींद्र नामदेव इंगळे, श्री. मिलींद अवचित बैसाणे, श्री. चंद्रशेखर आत्माराम पाटील, श्री. ओमप्रकाश गुलाबचंद शर्मा, श्री. नुरखान नवाजखान पठाण

श्री. सिध्दार्थ संतोष पारेराव, श्री. सुनील भगवान पाटील, श्री. विशाल ठाकूर, श्री. पुरुषोत्तम गरुड,

श्री. गणेश भीमराव सावंत, श्री. सुभाष बारकू वाघ,

स्थळ : धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ, धुळे., आयकर भवनच्या मागे, साक्री रोड, धुळे.